शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकाच्या गावात स्ट्रॉबेरी महोत्सव : राज्यातून आलेल्या पर्यटकांसाठी मोठी संधी, भिलारमध्ये गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:03 IST

पाचगणी : भिलारच्या तांबड्या मातीतील लालबुंद बदामी आकाराच्या स्ट्रॉबेरीची अवीट गोडी चाखण्याची नामी संधी पर्यटकांना स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे

पाचगणी : भिलारच्या तांबड्या मातीतील लालबुंद बदामी आकाराच्या स्ट्रॉबेरीची अवीट गोडी चाखण्याची नामी संधी पर्यटकांना स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पुणे, कोल्हापूर, कोकण, मुंबईसह परराज्यातून दाखल झालेले पर्यटक शेतावर जाऊन स्ट्रॉबेरी खात आहेत.

स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन व भिलार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी महोत्सव भरवला आहे. महोत्सवाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. यानिमित्त सकाळी भिलार रन मॅरेथॉन आयोजित केली होती. त्याला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. यामध्ये पाच किलोमीटर, तीन किलोमीटरच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गट, पुरुष महिला गट, मुला-मुलींचा छोटा गट यामध्ये स्पर्धा झाली. यात पाच किलोमीटरमध्ये मांढरदेव अ‍ॅथलेटिक सेंटरच्या युवकांनी प्रथम क्रमांक पटकविला.

यामध्ये तीन किलोमीटरमध्ये पुरुष गटात दिलीप जामदार, अभिजित पाटील, रवींद्र होगडे. महिलांमध्ये तृप्ती पाटील. तर पाच किलोमीटरमध्ये पुरुषामध्ये सुशांत जेधे, हरिदास शिंदे, प्रतीक उंबरकर. महिलांमध्ये आशा जोशी, विनीता प्रसाद अनुक्रमे पहिला, दुसरा क्रमांक पटकविला. छोट्या गटात मुलांमध्ये संजोग सणस, प्रेम भिलारे, ऋषिकेश गावडे. मुलींमध्ये ऋतुजा सपकाळ, रुपाली ढेबे, करुणा पाटील यांनी क्रमांक पटकाविले.या स्पर्धेत पर्यटकांसह स्थनिक, तसेच सातारा, वाई, पाचगणी, मांढरदेव येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर पर्यटकांनी शेतावर जाऊन मनोसोक्त स्ट्रॉबेरीची आनंद मिळविला. पुस्तक प्रेमी पर्यटकांनी वाचनाचाही आनंद घेतला.सलग सुट्यांमुळे वाढणार गर्दीपुस्तकांचं गाव पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. जागोजागी स्वागत फलक, आकर्षक कमानी लक्ष वेधून घेत आहेत. हा महोत्सव१ एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी खुला राहणार आहे.गुरुवारी महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे, शनिवार व रविवार अशा जोडून सुट्या आल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.